पत्नीसोबतचे खासगी फोटो मोबाईलमधून चोरून प्रसारित; तरुणाविरुद्ध गुन्हा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२६ जुलै २०२६ : पत्नीसोबतचे खासगी क्षणांचे छायाचित्रण मोबाईलमधून चोरून ते प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…