यंत्रमाग उद्योगांच्या वीज दर सवलत योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ द्या
इचलकरंजी: विजय मकोटे दि.२८ जुलै २०२६ : इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमाग उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वीज दर सवलत योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे…