ज्येष्ठ टू-व्हीलर मेकॅनिक अनिल दिनकर पाटील (मिस्त्री) यांचे निधन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.९: येथील जुना चंदुर रोड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक अनिल दिनकर पाटील (मिस्त्री) यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. अनिल पाटील हे…

गटई कामगार लाभार्थ्याना  गटई स्टॉलचे वितरण.  

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.९: गटई कामगारांनी गटई स्टॉलचा वापर गटई कामासाठी करून आपले आर्थिक जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन समाजकल्याण कोल्हापूरचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले.      डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह हातकणंगले…

बालकामगार आढळल्यास थेट परवाना रद्द करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली: अय्यान पटेल दि.९: बालकामगार कामावर ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित हॉटेल, कंपनी, वीट भट्टी अथवा कोणतीही आस्थापना असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्या व्यवसायाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा मिल राेलर पूजन

इचलकरंजी: विजय मकोटे दि.९: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 या 34 व्या गाळप हंगामासाठी मिल राेलर पूजनाचा धार्मिक विधी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार  कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या…

खोतवाडीत गुटखा निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; शहापूर पोलिसांचा धडक छापा, २०.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर: सलीम मुल्ला  दि. ६ जुलै  २०२६ : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (गुटखा) निर्मितीच्या कारखान्यावर शहापूर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २२ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.७ जुलै २०२६ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या…

रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते गौरव

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.७ जुलै २०२६ : येथील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ मध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात…

महापौरांकडून विकासकामांची पाहणी; रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

इचलकरंजी :विजय मकोटे  दि ७ जुलै २०२६ : शहरातील आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करत महापौरांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.…

मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी: नियाझ खान  दि.५ जुलै २०२६ : येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ग्रंथ भेट देऊन उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम…

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे…

सांगली:प्रतिनिधी दि. ४ जुलै २०२६  : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अपघाताने अडकलेले एक रुपयांचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) तज्ज्ञ…