कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचा ऐतिहासिक विक्रम – ०% निव्वळ एनपीए व रु. ५५ कोटी नफा

इचलकरंजी :विजय मकोटे  दि. 1एप्रिल 2025 कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक ऐतिहासिक कामगिरी केली असून, बँकेचा निव्वळ एनपीए ०% राखण्यात यश मिळवले आहे. तसेच, बँकेने रु. ५५ कोटींचा उच्चांकी नफा नोंदवला आहे.…

जिल्हा परिषद नवजीवन मराठी शाळेत सांस्कृतिक कलाविष्कार व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात…

कडवई| जिल्हा परिषद नवजीवन मराठी शाळा, गोळवली टप्पा येथे सांस्कृतिक कलाविष्कार व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गीते, चित्रकला आणि अन्य कलात्मक सादरीकरणाद्वारे आपली कला…

पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे पार पाडावी -जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

रत्नागिरी, दि. 28 : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा ही पीडित व्यक्ती व न्यायालय यामधील महत्त्वाचा घटक आहे. पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे व सचोटीने पार पाडावी, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ.…

राजवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – दुर्गामाता कोंडमळा संघ विजेता

संगमेश्वर:(नियाझ खान) केदारनाथ क्रीडा मंडळ, राजवाडी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता कोंडमळा संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी दोस्ती-यारी, माळवाशी संघावर तीन गुणांनी विजय मिळवला.…

श्रद्धा इन्स्टिट्यूशन्स”च्या यशस्वी प्रवासाला सलाम! – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कबनूर:हबिब  शेखदर्जी  दि. २३: इचलकरंजी ही प्रशासकीदर्यजी अधिकारी घडवणारे शहर व्हावे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले. श्रद्धा इन्स्टिट्यूशन्सचे…

यंदा पाहिलांदाच कबनूर उरुसात दोन वेळा रंगणार कुस्ती मैदाने

 कंबनूर : हबीब शेखदर्जी  दि.२५ : कबनूरच्या ऐतिहासिक उरुसाला यंदा कुस्तीचा खास तडका मिळणार आहे! प्रथमच सलग दोन दिवस कुस्तीचे जंगी मैदान रंगणार असून, कुस्तीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. शनिवार, दि. २९ मार्च रोजी ग्रामदैवत…

टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे…

कोल्हापूर:संतोष कांबळे  दि.२५ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी…

कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब कुस्ती केंद्रातील दोन खेळाडूंचे यश

शिरोळ: राम आवळे  दि.२५ : डेरवण येथे झालेल्या मिनी कोकण ऑलम्पिक स्पर्धेमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कार्यरत असणाऱ्या कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब व कुस्ती केंद्रातील खेळाडू कु. मयूर अनिल गावडे व कु.गणेश शहाजी…

दत्त उद्योग समुह,शिरोळ व ग्रामपंचायत शिवनाक वाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न

शिरोळ:राम आवळे   दि.२५:श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ व दत्त उद्योग समुहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतरावदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राच्या वतीने…