शासनाचा ऐतिहासिक निर्णय
तृतीयपंथी म्हटले की, आपल्या लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलतात. आपल्याच समाजातला एक घटक किंवा नैसर्गिकपणे आपल्याहून जरा वेगळे जन्मलेले पण आपल्यासारखे माणूसच असणारे कुणीतरी असा विचार पटकन कुणाच्या मनात येत नाही.तृतीयपंथीयांना जन्मभर हेळसांड सहन करत…