२३ निवृत्त कर्मचाऱ्यांची बँकेच्या विविध शाखांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:२३:जुलै:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील सेवानिवृत्तीमुळे व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या पदांवरती अनेक वर्षे कर्मचाऱ्यांच्या नेमणुका न झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या अनेक शाखांमधून आवश्यकतेनुसार अधिकारी व…