मिरकरवाडा रत्नागिरीतील मुस्कान सोलकर युक्रेनमधून भारतात परत
रत्नागिरी :-
आज मिरकरवाडा रत्नागिरी येथील मुस्कान मन्सूर सोलकर ही विद्यार्थीनी भारतात दाखल झाली आहे. मुस्कान सोलकर ही विद्यार्थिनी मेडिकल एमबीबीएस च्या शिक्षणासाठी भारतातून शिक्षण घेण्यासाठी ह्याच वर्षी गेली होती. मुस्कान ला दिल्ली…