महिला सबलीकरणासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे बँकेच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी बचत गटांना 25…
इचलकरंजी: संजय आंबे
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन वर्षाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी बचत गटांना 25 लाखापर्यंतचा कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला…