आमदार प्रकाश आवाडे यांनी कबनुर गावच्या आमदार फंडातील विकास कामाचा फोडला नारळ

२५:१५ या योजनेतून १७.५० लाख व स्थानिक विकास निधितून १० लाख रुपये अशा २७.५० लाख रुपयाच्या विकास कामाला सुरुवात

कबनूर: दिपक पाटील

     दि.१७- कबनूर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या आमदार फंडातून आणि २५:१५ या योजनेतून १७.५० लाख व स्थानिक विकास निधितून १० लाख रुपये अशा २७.५० लाख रुपयाच्या विविध विकास कामांचा उद्धघाटन शुभारंभ आमदार प्रकाशराव आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे यांच्याहस्ते येथील डेक्कन रस्ता व कोल्हापुर रस्ता पाटील मळा येथे संपन्न झाला.
यावेळी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील,नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे माजी अध्यक्ष सुधाकरराव मणेरे, आदिनाथ बँकेचे अध्यक्ष सुभाष काडाप्पा,आजरा बँकेचे संचालक अशोक पाटील,सरपंच शोभा पोवार,उपसरपंच सुधिर पाटील,माजी सरपंच मधुकर मणेरे,पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील,जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे,माजी उपसरपंच निलेश पाटील, प्रदीप मणेरे,चंद्रकांत आडेकर, अरूण इंगवले, करीम सनदी, कमाल मुजावर, ग्रा.प. सदस्य मधुकर मणेरे, भैय्या जाधव, सुधिर लिगाडे ,समीर जमादार, सौ. सुनिताआडके, स्वाती काडाप्पा, वैशाली कदम, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, अर्चना पाटील, सुलोचना कट्टी, सागर पाटील, शेखर पाटील, श्रीशैल पाटील, राजू शिरगुप्पे, संजु केटकाळे, महेश कांबळे, संजु सुतार, सुनिल पाटील, महावीर लिगाडे, गुंडू मणेरे, नितीन काडाप्पा, बाळू आडेकर, दिपक बन्नावर, सागर शिंदे, नितीन गवळी, किरण परीट, प्रकाश केटकाळे, अरूण केटकाळे,दिपक केटकाळे, फिरोज फकिर, कुंदन आवळे, उत्तम वाकरेकर , बाळासाहेब माने, अजित खुडे, बाळकृष्ण कामत, विकास फडतारे, रवि धनगर, अनिकेत लोखंडे, आंनदा धनगर, धनाजी धनगर , पंढरी बडवे, रामचंद्र कांबळे, वसंत बडवे, दिपक रावळ, सरदार मुल्लाणी, सुभाष कोले, मिलिंद कोले, कृष्णात बावडेकर, अमोल पाटील, अमोल परीट, हेंमत कदम, संदीप कोकले, सचिन पसारे, रोहित पाटील, रवी पवार, राजू लोहार, विनायक गुंडूकले यांच्यासह ताराराणी आघाडी ग्रामपंचायत सदस्य कबनूर, आवाडे समर्थक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.