इचलकरंजी शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवजयंती’ मोठ्या  उत्साहात साजरी

इचलकरंजी : संजय आंबे

दि: २० फेब्रुवारी शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवजयंती’ मोठ्या  उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी एनएसयुआय अध्यक्ष रविराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकरते यांच्या समवेत ‘शिवतीर्थ’ येथे इचलकरंजी कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष संजय कांबळे  व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

या वेळी नगरसेवक राहुल खंजिरे,बाबासाहेब कोतवाल,भूषण शहा,राजेंद्र मुठाणे, युवराज शिंगाडे,प्रमोद खुडे,प्रेमलता पाटील,विद्याताई भोपळे, मीनाताई बेडगे,दिलीप जोशी,समीर शिरगावे,हारून खलिफा, सचिन साठे,सतीश कांबळे,शशीकांत पाटील,योगेश कांबळे,तोसिफ लाटकर,भास्कर माळी,अजित मिनेकर,गोविंद आढाव,दिलीप पाटील,अजित मिनेकर,राजू आवळे,महेश माळी,युवराज कांबळे,अनिस पाटणे,दिलीप भोई,विशाल पोवार, महेश मगर,प्रशांत लोले, नंदकिशोर जोशी,ओंकार आवळकर,सुहास साळुंखे,किशोर जोशी,रवी वासुदेव,सौरभ पाटील,बसवराज कोपकर,अर्जुन मोगले, योगेश सुतार,सोहेल मोमीन,सुदाम साळुंखे,नंदकिशोर जोशी, उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.