सामाजिक कार्यकर्ते विवेक चव्हाण यांच्या निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट

खासदार श्रीकांत शिंदे यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत

पिशवी:प्रतिनिधि

दि:१६:जुलै:शाहूवाडी पिशवी गावातील सामाजिक कार्यकर्ते मा. विवेक चव्हाण यांच्या निासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी विवेक चाव्हण यांच्याशी शाहुवाडी तालुक्यातील पक्ष बांधणी व येत्या निवडणुकीबाबती चर्चा केली 

या वेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक चाव्हान व त्यांचे वडील साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांना शाल व पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं

यावेळी गावांतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा मोठया उत्साहाने स्वागत केलं

मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव यांनी भेट दिल्याने पिशवी गावात व शिवसैनिकांमध्ये उत्साहचा वातावरण होते

येत्या निवडणुकीत याचा लाभ शिवसेनेला नक्कीच होइल अस्सा ग्रमस्थांचा म्हणणं आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.