न्यू इंग्लिश स्कूल देवरुखमध्ये काकासाहेब पंडित यांना अभिवादन

देवरुख:- शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व गुरूवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरूख येथे काल मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी,शाळेचे/संस्थेचे संस्थापक कै.गोपाळ वामन तथा काकासाहेब पंडित यांचे पुण्यस्मरण असल्यामुळे देवरूख शिक्षण…

लोकमान्य टिळकांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वराज्यभूमी, गिरगांव चौपाटीवरील स्मृतीस्थळी लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि ३ ऑगस्ट : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             साहित्यरत्न, लोकशाहीर…

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

इचलकरंजी : विजय मकोटे दि. ३ ऑगस्ट रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने रोटरी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या सायकलींचे गरजू विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा…

महसूल विभाग शासनाचा कणा

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन…

महसूल दिन कार्यक्रमात गुणवंताचा गौरव

रत्नागिरी :अस्लम खान दि. ०२ :- महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार खाते आहे. सर्व लोकांच्या जीवनाला स्पर्श करणार खात आहे.  विविध कामांसाठी नागरिक आणि शेतकरी आपल्याकडे मोठया अपेक्षेने आपली गाऱ्हाणी घेऊन येत असतात ती सकारात्मक…

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘भव्य आक्रोश मोर्चा’

सोलापूर : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट :केंद्रातील भाजप सरकारच्या 'सुलतानी' संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने  मंगळवारी (२ ऑगस्ट)…

ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इचलकरंजी - संजय आंबे दि. ३ ऑगस्ट :भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने समाजातील…

रत्नागिरी उपपरिसरमधील पर्यावरणशास्त्र विभागाची क्षेत्र भेट

रत्नागिरी- सचिन पाटोळे दि. १ ऑगस्ट : पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक डॉ अरूण चांदोरे, संशोधक डॉ कुमार विनोद गोसावी व पर्यावरणशासस्त्र…

डी.के.टी.ई. च्या प्रा. दिपाली ढंग यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी :विजय मकोटे दि ३० जुलै इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका दीपाली ढंग यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व्दारे इलेक्ट्रॉनिक्स…