स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ : विजय घंगेकर दि: १३ फेब्रुवारी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या…

यंत्रमाग कामगाराचा मुलगा पंकज सुरेश खोत सी.ए.परिक्षा उत्तीर्ण

इचलकरंजी: प्रतिनिधी दि ..१३ फेब्रुवारीः इचलकरंजी गावभाग आंबी गल्ली परिसरात रहीवाशी असणारे पंकज सुरेश खोत यांनी दि. इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकौंटंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेली सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झालेले आहे. पंकज याची घरची…

शास्त्री गल्लीतील ३० वर्षाचा विद्युत पोलचा प्रश्न निकाली

इचलकरंजी:प्रतिनिधी दि .१२ फेब्रुवारी येथील प्रभाग क्रमांक १४ विक्रमनगर मध्ये शास्त्री गल्लीतील नागरिकांच्या जागेवर गेल्या ३० वर्षापासूनचे इलेक्ट्रिक पोल होते. मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ४ पोल व विद्युत तारा…

छावा प्रतिष्ठानचे विद्यमान संस्थापक-अध्यक्ष सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद…

रत्नागिरी :-असलम खान  दि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनिल धावडे यांच्या हस्ते त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर जि.प.शाळा नारशिंगे येथे मुलांच्या समवेत केक कापून शाळेतील विद्यार्थ्यांना…

आली आली झुक झुक गाडी.

रत्नागिरी : महेरुनिसा साखरतर  दि. 10 : रत्नागिरी जिल्हयातील खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी रेल्वे स्थानकात "तुतारी एक्सप्रेस" राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल झाली. दोन वर्षांत राज्यात…

सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेत कडवई पाटील वाडी येथील सुकन्येचे यश

तुरळ:-सादीक नायकोडी सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेचा निकाल (Exam Result) जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘सीए फायनल’ (नवीन पद्धत) परीक्षेत कडवई पाटील वाडी येथील सुकन्या आदिती विश्वनाथ जाधव हिने…

सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवस, मराठी शाळांमध्ये वही ,पेन भेट देण्याचा ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी…

संगमेश्वर:-मुजीब खान  छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष सुनिल धावडे उद्या म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२२ रोजी आपला ३५ वा वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारशिंगे शाळेमध्ये छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या…

नेपाळमधील साऊथ एशियन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात कडवईतील तरुणाची निवड

संगमेश्वर: मुजीब खान  नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात कडवईमधील सुपुत्र युवराज गायकवाड ची निवड करण्यात आली आहे.युवराज गायकवाड या खेळाडूची या स्पर्धेसाठी निवड झाली असून,…

वीरशैव उत्कर्ष मंडळाचे कार्य आदर्शवंत

इचलकरंजी -विजय मकोटे दि: ८ जानेवारी येथील लिंगायत समाजाची प्रातिनिधीक संस्था वीरशैव उत्कर्ष मंडळाचे कार्य आदर्श स्वरुपाचे असून समाज जोडणार्‍या गौरव सोहळ्यसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून इतरत्र असणार्‍या मंडळांना दिशा…

श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ

शिरोळ: विजय घंगेकर  दि .८ जानेवारी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ करण्यात आला. श्री दत्तच्या संचालिका सौ. संगीता संजय पाटील- कोथळीकर यांच्या शेतामधील…