थकीत घनकचरा व्यवस्थापन शुल्क घरफाळा बिलातून वगळावे

इचलकरंजी  :येथील नगरपरिषदेने सन 2021-2022 या वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांना घरफाळा बिले देणेचे काम सुरु केले आहे. शहरातील अनेक मालमत्ताधारकांना नगरपालीकेने दिलेली प्रोव्हीजनल बिले मिळाली असून अनेक मालमत्ताधारकांनी घरफाळा बिलामध्ये…

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर कापाचीवाडी रस्त्याचे उद्घाटन संपन्न

संगमेश्वर: मुजीब खान (जिल्हा प्रतिनिधी ) आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून शृंगारपूर गावांमध्ये विविध विकास कामांचे रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी जिल्हा परिषद…

देशभक्त पद्मश्री स्व डाॕ रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

दि.१५/९/२०२१ इचलकरंजी : येथील नगरपरिषदेच्या वतीने देशभक्त पद्मश्री स्व डाॕ रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन करण्यात आले. इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार दि. १५ सप्टेंबर रोजी देशभक्त पद्मश्री स्व डाॕ रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या…

जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांचा तारदाळमध्ये सत्कार

तारदाळ :  पंचगंगा नदीला आलेल्या  पुरामुळे तारदाळ येथे पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी जवाहर साखर कारखान्यामार्फत या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून पाण्याची अडचण दूर केली होती. या…