Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेत जिल्ह्याचे काम चांगले
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि१५ : विकसित भारत संकल्प यात्रा या केंद्र शासनाच्या विशेषत: पंतप्रधान महोदयांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात जिल्ह्याचे काम चांगले होत आहे, अशा शब्दात या मोहिमेचे प्रभारी अधिकारी तथा भारत सरकारचे सहसचिव संकेत भोंडवे…
चिपळूण पोलीसांनी संशयित इसमासह एक गावठी पिस्टल व 46 रॉऊंड केले हस्तगत
चिपळूण:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चिपळूण शहरामध्ये नियमित गस्त घालत असताना चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,…
कंटेनर मधून प्रतिबंधीत गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी केली अटक
खेड:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर:खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून, बेकायदेशिर गुटखा वाहतूक होत असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने, लागलीच खेड पोलीस निरीक्षक व स्टाफ यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील…
राजापुरात 75 फुटी राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण
राजापूर:प्रतिनिधी
दि:05: नोव्हेंबर: राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण आज करण्यात आले. कळ दाबून या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरी येथील पोलीस…
कोतवाल पदभरतीला तातडीने स्थगिती द्या, अन्यथा…
रत्नागिरी: नियाझ खान
दि ,२ :रत्नागिरी जिल्हामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये कोतवाल भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवाल पदासाठी जिल्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातील काही उमेदवारांनी आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी…
कृषी पायाभूत सुविधा योजनेत 2 कोटी पर्यंत कर्ज
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि. २ : कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन रु. 2 कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व 3 टक्के व्याज परतावा असा दुहेरी लाभ मिळवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले. येथील अंबर मंगल कार्यालय…
निवडणूक खर्च सादरीकरणासाठी ट्रू वोटर ॲप अनिवार्य-
रत्नागिरी :प्रतिनिधी
दि.2 : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणुकीच्या …
जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचे काम चांगले
रत्नागिरी :नियाज खान
दि.2 : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले.
केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23…
शिवसेना शाखा २०८ व ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा आयोजित चुंबकीय निसर्गोपचार ॲक्युप्रेशर सुजोक शिबिरास…
मुंबई:प्रतिनिधि: (प्रमोद तरळ)
दि:३१:जुलै: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना उपनेते / एकनिष्ठ आमदार राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा डॉ. राजन प्रभाकर साळवी साहेब यांनी शाखा क्र. २०८ व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा विधानसभा…
जि.प. प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
रत्नागिरी:प्रतिनिधि (प्रमोद तरळ)
दि:२७: रत्नागिरी जिल्ह्यातील यात प्रामुख्याने राजापूर तालुक्यातील अनेक जि.प.शाळामध्ये शिक्षकांच्या तात्पुरत्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु सदर भरती ही निवृत्त शिक्षकांची करण्यात येत आहे शासनाने या…