Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी
मिरज:प्रतिनिधी
दि:२०:नोव्हेंबर: मिरज येथे हजरत टिपू सुलतान यांची जयंती महाराणा प्रताप चौकात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या जयंतीला असंख्यमुस्लिम समाजातील कार्यकर्ते मुस्लीम समाजातील लहान मुले त्याचबरोबर मुस्लिम समाजातील कार्यकर्ते…
मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री…
मिरज:प्रतिनिधी
दि:२०:नोव्हेंबर: औद्योगिक विकास घडल्यास परिसराचा आर्थिक विकास होतो. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना मिळते. त्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार व…
सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा तिघांवर गुन्हा दाखल
सांगली:प्रतिनिधी
दि:१८:नोव्हेंबर: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा कारागृहात बाहेरच्या बाजूने गांजा फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानुसार बाहेरून गांजा असलेला बटवा…
म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
म्हैसाळ:प्रतिनिधी
दि:१८:नोव्हेंबर: कालवा सल्लागार बैठकीत नियोजन केल्यानुसार आज म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाच्या पंप गृह क्र.१ येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय…
जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व वाहतूक करण्यास अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी
सांगली:प्रतिनिधी
दि:१०: नोव्हेंबर: सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दि. 18 ऑगस्ट 2023…
सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:१०: नोव्हेंबर: सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने संबंधीत पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली (जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली यांचे कार्यालयातील स्वतंत्र कक्ष संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६७२१००) यांच्याकडे…
मिठाई व इतर अन्न पदार्थांची खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:१०:नोव्हेंबर: दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाई, इतर अन्न पदार्थांची खरेदी केली जाते. या कालावधीत दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने नागरिकांनी असे अन्न पदार्थ खरेदी करताना…
मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी .…
मिरज:प्रतिनिधी
दि:१०:नोव्हेंबर: मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी. याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश कामगार मंत्री तथा…
सांगली जल्ह्यातील कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी –…
सांगली:प्रतिनिधी
दि:१०: नोव्हेंबर: कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 8 नोव्हेंबरअखेर 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली असून, नागरिकांकडे याबाबत काही कागदोपत्री पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरीय कक्षाकडे सादर…
सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: विविध आंदोलने, आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या…