Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत २० डिसेंबरपूर्वी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी तालुका स्तरावर २० डिसेंबर २०२३ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्ताव दिनांक २२ डिसेंबर २०२३…
शिराळा कडेगाव खानापूर-विटा मिरज तालुक्यात दुष्काळी सवलती लागू
सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शासनाने मंजुरी दिलेल्या विविध सवलती लागू करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा…
शेतजमिन नावे असलेल्या मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील व्यक्तींना 20 नोव्हेंबर पर्यंत संपर्क…
सांगली:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत शेतीपुरक / विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याकरीता जिल्ह्यातील मातंग समाजातील व तत्सम…
नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन गुरूवारपर्यंत चालणार मेळावा
सांगली:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा महिला व…
सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ…
मिरज:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर: सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी मा. पोपटभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे साहेब यांना…
अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 2 डिसेंबर अखेर वाहतुकीस बंद
सांगली, फझल मुन्शी
दि. 2: मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 3 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना पारित करण्यात आली…
तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडीचा ट्रिगर २ मध्ये समावेश करावा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
शहिद जवानांच्या वारसांना जमीन उपब्धतेबाबत प्रस्ताव सादर करा
सांगली :प्रतिनिधी
दि. 2 : शहिद जवानांच्या विधवा पत्नीस आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना जमीन देण्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थींना जमीन उपलब्धतेबाबत तहसिलदार आणि सैनिक कल्याण मंडळाच्या…
म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पाहणी
सांगली:प्रतिनिधी
दि. 2: म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकारी अभियंता रोहित कोरे व जलसंपदा विभागाचे…
आयुष्मान भव’ मोहिमेंतर्गत ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे
सांगली: प्रतीनिधी
दि. 2 नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी 'आयुष्मान भव' मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थींचे ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.…