Browsing Category

सांगली

कारभार सुधारा, अन्यथा गोपनीय अहवाल खराब करु; मंत्री सुरेश खाडे यांचा अधिकाऱ्यांना दम

सांगली:प्रतिनिधी दि:११:सप्टेंबर: निधी प्राप्त होऊनही जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे कामे अपूर्ण असल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. निधी वेळेवर खर्च होत नाही, वरिष्ठ सूचनांकडेही…

कोल्हापुरात अजित पवारांच्या सभेला अण्णा डांगेंची हजेरी, सांगलीत जयंत पाटील गटाला धक्का

सांगली:प्रतिनिधी दि:११:सप्टेंबर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटातील माजी मंत्री अण्णा डांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेला हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या…

बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च

बेडग: ता:(मिरज):प्रतिनिधी दि:११:सप्टेंबर: बेडग  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी येथील आंबेडकरी समाजाने सोमवारी पुन्हा मुंबईकडे लॉंग मार्चसाठी कूच केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथून मुंबईला पायी…

दहा हजार कामगारांचा येत्या सोमवारी सांगलीत मोर्चा, कामगार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे

सांगली:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर: रक्त तपासणी आणि माध्यान्ह भोजन योजना रद्द करून बांधकाम कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची गरज आहे. तसेच घरकुलासह अन्य योजनेचे लाभ तत्काळ मिळाले पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी इमारत व इतर बांधकाम…

बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश, इस्लामपूरमध्ये सात कॉफी शॉपवर…

इस्लामपूर:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर: जिल्ह्याच्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉपवर (Coffee Shop) पोलिसांनी छापा टाकून या कॉपी शॉप मालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सात कॉफी शॉप मालकांविरुद्ध गुन्हा देखील नोंद केला आहे. या कॉफी शॉपमध्ये…

सांगली बंदची हाक; जाणून घ्या कधी-जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार ही गोष्ट

सांगली:प्रतिनिधि दि:०५: सप्टेंबर: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतप्त पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती…

एकनाथ शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो : जयंत पाटील

सांगली:प्रतिनिधि दि:०५:सप्टेंबर: एकनाथ शिंदेंनी  एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी केली आहे. डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य…

मिरजेत भाजप जनसुराज्य महायुतीच्या वतीन दही हंडीचा आयोजन आयोजक. समित दादा कदम युथ फाउंडेशन व सागर…

मिरज.प्रतिनिधि दि:०५: सप्टेंबर: मिरज येथे समित दादा कदम युथ फाउंडेशन सागर दादा वानखंडे युवा मंचच्या वतीने   शनिवार दि.(०९) रोजी सायकली ०४ वाजता श्री कोळेकर मठ मिरज पंढरपूर रोड  सिव्हिल हॉस्पिटल समोर येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा…

मिरजेत कुलूप तोडून गणेश तलाव खुला जनसुराज्य पक्षाचे समीत दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेशभक्तांचे…

 मिरज:प्रतिनिधि दि:०३:सप्टेंबर: मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तलावाच्या प्रवेशद्वारांना कुलूपे ठोकली होती. रविवारी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम…

रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांचा तपास पुन्हा सुरू, चौघांची नावे निष्पन्न पोलिस पथके रवाना

सांगली:प्रतिनिधि दि:०३:सप्टेंबर: शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दराेडा प्रकरणातील संशयितांचा पुन्हा एकदा शोध सुरू करण्यात आला आहे. सांगलीपोलिसांनी बिहारमध्ये जाऊन तपास करत या प्रकरणातील चौघांची नावे…