Browsing Category

सांगली

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप

सांगली: अय्यान पटेल दि.६: महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर घेण्यात आलेल्या नमो नेत्र संजीवनी स्वस्थ अभियानांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या गरजूंना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.…

सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.६: देश, विदेशातील नागरिक सांगली, मिरज येथे उपचारासाठी यावेत, रूग्णांना किफायतशीर व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सन 2030 पर्यंत सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक…

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

सांगली: अय्यान पटेल दि.६: आपल्या मृत्यूनंतरही आपली आयुष्यभराची पुंजी समाजाच्या कामी यावी, या उदात्त भावनेतून सांगलीतील दिवंगत शिक्षिका हेमा विजय भडभडे यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी…

टाटा सीआयआयआयटी तांत्रिक प्रशिक्षण केंद्रातून विद्यार्थ्यांची उद्योग आधारित कौशल्य उन्नती:…

सांगली: अय्यान पटेल दि.२: अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात Tata Technologies यांच्या सहकार्याने अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य वर्धन प्रशिक्षण केंद्र (CIIIT पद्धती) सुरू करण्याची प्रक्रिया वेगात राबविण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक…

अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी धाडीत 25 गॅस सिलिंडर, साहित्य जप्त

सांगली: अय्यान पटेल दि.२७: सांगली व मिरज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गॅस रिफिलिंगच्या  तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा व पोलीस…

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.२७: मराठी भाषा अत्यंत समृद्ध, गोड आणि मायाळू आहे. काळाच्या ओघात स्वतःचे रूप बदलत आधुनिक जगाला साजेशी ठरलेली आपली मराठी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी…

चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीॲण्डअग्रिकल्चर च्या गव्हर्निग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी अमित चिंचवाडे…

सांगली: अय्यान पटेल दि.२७: राज्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी मे. चिंचवाडे असोसिएट्सचे यशस्वी उद्योजक…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

सांगली: अय्यान पटेल दि.२६:जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न” अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. निमित्त होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तृतीयपंथीय…

उत्सवाच्या जल्लोषानंतर स्वच्छतेचा ‘सांगली पॅटर्न’

सांगली: अय्यान पटेल दि.२०: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, सांगली जिल्हा प्रशासनाने मात्र या उत्साहाला 'सामाजिक बांधिलकीची' जोड देत एक स्तुत्य उपक्रम राबविला. केवळ उत्सव साजरा करून न थांबता,…

सांगलीत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ‘मेगा पदयात्रा’ संपन्न

 सांगली: अय्यान पटेल दि.१९: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'रयतेच्या राजाला' आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा करण्यात आला. जिल्हा परिषद ते मारुती चौक या…