Browsing Category

इतर जिल्हा

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून नारशिंगे गावातील रस्त्याची डागडुजी

रत्नागिरी :-मेहरुनिसा साखरकर आज दि.06/02/2022 रोजी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी मुख्य सचिव श्री. समीर गोताड यांच्या संकल्पनेतून नारशिंगे आग्रेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरीलअपघात होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून दगड बाजूला करणे झाडी तोडणे व…

नारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद

तुरळ:-सादीक नाईकोडी शिवकालीन स्थळ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू येथे काल शुक्रवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी माघी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नारशिंगे परिसरातील स्थानिक भाविकांसह इतर गावंतील…

धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न... कडवई :-सादीक नाईकोडी संगमेश्वर तालुक्यातील धामणी बदडवाडी करीता नळपाणी पुरवठा योजना माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोयना भूकंप…

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई: प्रतिनिधी दि: ६ फेबुवारी भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर दिदी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज मुंबई येथे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून  प्रकृती पुन्हा…

सर जे जे कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे

मुंबई:प्रतिनिधी दि.4 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे  जतन  करावे असे निर्देश देत सर  जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी सर जे जे…

राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती

मुंबई:प्रतिनिधी दि.४ फेब्रुवारी: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या…

बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी

मुंबई:प्रतिनिधी दि. 3 फेब्रुवरी : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत,…

मुंबई गोवा महामार्गावरील आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडाला झाली १११ वर्ष

आरवली:- सचिन पाटोले ब्रिटीशांच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यावर आरवली येथे पूल उभारणीसाठी खोदकाम सुरू होते. त्यावेळी गड नदीपात्रालगत गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला. या घटनेला २९ जानेवारी २०२२ रोजी १११ वर्षे पूर्ण झाली…

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन

जत:विठ्ठल हेगडे दि: १ जानेवारी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात विकास कामाची गंगा आणणारे जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.विक्रमदादा सावंत यांच्या कुशल…

प्रा. मोनाली बहादुरे यांना आचार्य पदवी

नागपूर:नंददत्त डेकाटे दि. २ जानेवारी नुतन आदर्श महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या समाजशास्त्र विषयाच्या प्रा. मोनाली बहादुरे यांना नुकताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पीएचडी चा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी महीला…