Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेचा 15 टक्के डिव्हिडंड : सुर्यकांत साखरे
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २४ ऑगस्ट :येथील इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नामदेव भवन, इचलकरंजी याठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सुरवातीस उपस्थित सभासद व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.…
कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह 3.88 कोटी मंजूर कामाचा शुभारंभ
कबनूर : चंदूलाल फकीर
दि. २२ ऑगस्ट :आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह 3.88 कोटी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा आमदार प्रकाशआण्णा…
दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप.बँकेची २७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १९ ऑगस्ट : येथील दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप. बँक लि; इचलकरंजी या बँकेची सन २०२१-२२ सालची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स ब्लड बँक हॉल, दाते मळा, इचलकरंजी येथील सभागृहात रोजी पार पडली. सभेची सुरुवात उपस्थित…
डीकेटीईकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा चेक सुपुर्त
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १७ ऑगस्टः डिकेटीईमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहन शहीद जवान विनय बाबासो भोजे यांच्या विरपत्नी माणिक विनय भोजे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते झाले. हिमाचल प्रदेश येथील पठाणकोठ येथे सेवा बजावत…
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.१७ ऑगस्ट : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमीत्य गोकुळ प्रकल्प येथे संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करणेत आले.यावेळी बोलताना…
श्री.डी.ए.मणेरे शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा
कबनूर : हबीब शेख दर्जी
दि. १६ ऑगस्ट :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा…
कबनुर गाव चावडी व मंडळ कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
कबनूर : हबीब शेख दर्जी
दि. १६ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्य दि.15 ऑगस्ट 2022 रोजी कबनुर गाव चावडी व मंडळ कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच श्री.…
अमृत महोत्सवी दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न
इचलकरंजी : संजय आंबे
दि. 16 ऑगस्ट : रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सैनिक कुटुंबियांचा हृद्य सत्कार अरुण खंजिरे व राजेद्र…
ईस्ट मँचेस्टर होम्स मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
इचलकरंजी : विजय मेकोटे
दि. १७ ऑगस्ट :भारत देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सांगली रोडवरील ईस्ट मॅचेस्टर होम्स या हौसिंग कॉलनीमध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय चांगले कार्य करून कोरोना योध्दा म्हणून…
घोडावत विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र कुमारी गट कबड्डी संघासाठी सराव शिबीर
हातकणंगले : अब्दुल नदाफ
दि. १८ ऑगस्ट :संजय घोडावत विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कुमारी गट कबड्डी संघासाठी सराव शिबीर १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान आयोजित केले आहे. ४८ वी कुमारी गट राष्ट्रीय अजिक्यपद कबड्डी स्पर्धा १ सप्टेंबर ते…