Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी सत्तारूढ गटाचा…
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. १७ मे. :रुई येथील रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलने अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एकतर्फी दणदणीत विजय संपादन केला.
या निवडणुकीत शेतकरी…
सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान
इचलकरंजी -विजय मकोटे
दि. १५ मे. :फलटण संस्थानकडून संस्कृती व शिक्षणाचा ठेवा जोपासण्याचे काम केले जात आहे. भविष्याचा वेध घेत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या दूरदृष्टीकोनातून सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे. त्यांच्या…
नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि 15 मे :- श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीतून बांधण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
तीर्थक्षेत्र विकास विशेष कार्यक्रमांतर्गत…
आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून इचलकरंजी, हातकणंगले तालुक्यातील शाळांना थ्री-इन-वन प्रिंटर वाटप
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १४ मे.पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी व हातकणंगले तालुक्यातील शाळांना थ्री-इन-वन प्रिंटरचे वाटप करण्यात आले.
इचलकरंजीतील बालाजी…
शरद पॉलिटेस्ऩिकमध्ये टेक्नोक्रॅट 2022 स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
यड्राव: विजय घंगेकर
दि.13 यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट 2022 या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक व सीमाभागातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत…
शाहीर विजय जगताप अमृतमहोत्सवी गौरव समारंभ जूनमध्ये.
इचलकरंजी
दि. १३ – ‘‘शाहीर विजय जगताप यांचे शाहिरी कला, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय या सर्व क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. विशेषतः शाहिरी क्षेत्रातील त्यांची कॅसेटस्, विविध पुस्तके, संशोधनपर प्रबंध, आणि देशभर विविध…
हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेला निर्णय दिशादर्शक
शिरोळ: विजय धंगेकर
दि.१२ मे : छत्रपती राजर्षि शाहूंची स्मृतीशताब्दी होत असतानाच राजर्षिचा पुरोगामी वारसा पुढे नेत हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याबाबत हेरवाड ग्रामपंचायत महिला सदस्यांचे दत्त कारखान्याचे…
धरणगुत्ती येथे आरोग्य शिबिर व विविध योजनाचे वाटप
जयसिंगपूर : विजय धंगेकर
दि. १३ मे :कोणत्याही गावचा विकास करायचा झाला तरी, तो प्रामाणिपणे करावा लागतो. माजी सरपंच शेखर पाटील यांनी गाव कसे आदर्श निर्माण करावे, हे त्यांनी करून दाखविले आहे. गावात विविध योजना राबवून जिल्हा एक आदर्श…
लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १२ मे :गेल्या ६३ वर्षापासून शहर व परिसरामध्ये सामाजिक व इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर सचिवपदी सुभाष तोष्णीवाल खजिनदारपदी संदीप सुतार यांची निवड…
पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
इचलकरंजी: विजय मेकोटे
दि १० मे :उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय…