Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१२: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय…
आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून तारदाळ-निमशिरगांव प्रलंबित रस्त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर
तारदाळ: राम आवळे
दि.१०: प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असणारा आणि विविध कारणांनी रखडलेला तारदाळ-निमशिरगांव हा रस्ता लवकरच कात टाकणार आहे. या रस्ता कामासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून नाबार्डकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर…
पश्चिम विभागीय टेनिस स्पर्धा निर्णायक टप्प्यात पुरुष व महिला संघ अखिल भारतीय स्पर्धेस पात्र
अतिग्रे : सलीम मुल्ला
दि.९: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ७ ते ११ जानेवारी २०२६…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर ६० विद्यार्थ्यांची थेट निवड
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.९:संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण ६०…
संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांची कथित फसवणूक पत्रावळी-द्रोण मशीन व्यवहारावर गंभीर आरोप
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.९: संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील एका व्यक्तीविरोधात संगमेश्वर वासीयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. सदर व्यक्ती पूर्वी तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जात…
अभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवाना
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.९: जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.९: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण…
इचलकरंजीत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
इचलकरंजी: सलीम मुल्ला
दि. ८ : इचलकरंजी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त करत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा आज उत्साहात प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटार…
पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन
शिरोळ: राम आवळे
दि.७: महापूर, महामार्ग, जंगलतोड, नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयांचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा.…