Browsing Category

कोल्हापुर

कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेत आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू

इचलकरंजी: विजय मकोटे दि. ७: कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने नववर्षाच्या शुभारंभानिमित्त आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ बँकेचे चेअरमन श्री. स्वप्निल आवाडे…

स्वर्गीय सुधाकरावजी मणेरे यांची जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि.७: श्री डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्री.…

दानोळीच्या युवराज पाटील यांना तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

दानोळी: प्रतिनिधी दि.६: दानोळी येथील पत्रकारयुवराज पाटीलयांनाकोल्हापूर डिस्ट्रीक्स रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीने‘शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारितेला नवी दिशा देणाऱ्या…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.७: डिप्लोमा  इंजिनिअरिंग “पॉलिटेक्निक” विभागाच्या ११ विषयातील निकाल १०० टक्के लागला असून ४५ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण  संपादन केले आहेत. ४ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १०० गुण संपादन करून महाराष्ट्र राज्य तंत्र…

मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा

कबनूर: हबीब शेखदर्जी  दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक…

मी जयसिंगपूरकर’ या भावनेतून विकासाचा संकल्प

जयसिंगपूर, (राम आवळे) दि. ५ :जयसिंगपूरच्या विकासाची गती अधिक वेगवान करत शहराला आदर्श नगरपालिकेच्या पंक्तीत नेण्याचा ठाम संकल्प नूतन नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देणे,…

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .५ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ चे अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्ती केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे तसेच प्रत्यक्ष ई.व्हि.एम. हाताळणी…

प्रबळ आत्मविश्वास हेच खरे यशाचे गमक – IFS ऑफिसर मा.श्री.संदीप सूर्यवंशी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .६ : मनुष्याकडे प्रबळ आत्मविश्वास असल्यास तो कोणतेही कार्य यशस्वीरित्या पार पाडतो. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्रबळ आत्मविश्वास हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. विद्वत्तेला आकार द्यावयाचा असेल व स्वतःमध्ये…

कोडोली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

कडोली: प्रतिनिधी दि.६: पत्रकार दिनानिमित्त वारणा नगर येथील स्थानिक पत्रकार आणि राज्य स्तरीय पत्रकार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी…

पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारितेवर मंथन माहिती कार्यालयाचा संवाद उपक्रम

कोल्हापूर: रेणू पोवार दि.६: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांशी विशेष संवाद…