Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
एक राखी पत्रकारांसाठी’ सोहळा श्रीमंत गंगामाई शाळेत उत्साहात
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१९: श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी येथे ‘एक राखी पत्रकारांसाठी’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील पत्रकार बांधवांना विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या…
ग्रंथपाल दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई शाळेच्या विद्यार्थिनींची आपटे वाचन मंदिराला भेट
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१९ :भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या औचित्याने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी येथील इयत्ता सातवीच्या…
राहुल आवाडे युवा सेनेची 3.11 लाखाची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि .१९: अखंड बरसणारा पाऊस तरीही जमलेली प्रचंड गर्दी, रॉक बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि पावसातही ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ओळख निर्माण…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१५ : देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डेक्कन चौकातील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साहात स्वागत
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १६ ऑगस्ट :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज कोल्हापूर विमानतळावर ६ वाजता आगमन झाले. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी ते कोल्हापूरला आले आहेत. यावेळी…
इचलकरंजीत हजारो महिलांच्या सहभागातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि .१६ : टाळ-मृदुंगाचा निनाद, विठु माऊलीचा अखंड जयघोष, झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण अन् महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह असा चतुर्थ संगमात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊली यांचा ७५० वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…
डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा चेक सुपुर्त
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १५ ऑगस्टः डीकेटीईचा स्वातंत्र्य दिन हा नेहमीच विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा ध्वजारोहण समारंभ हा शिरोळ येथील वीर शहीद जवान सुरज भारत पाटील यांच्या वीरमाता सौ. सुरेखा भारत पाटील व…
सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य.
कोल्हापूर –सलीम मुल्ला
दि १२: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करून 233 गुणांसह एकूण सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल, गोवा (113 गुण) तर…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एसडीजी फोकस एज्युकेशनल एक्सलन्स” पुरस्कार
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१२ : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत ' स्कु न्यूज मार्फत जयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये ' सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१३:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक या भव्य क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गोव्याच्या 182 हून अधिक शाळांमधील 1229 विद्यार्थी खेळाडूंनी या…