Browsing Category

गुन्हा

जुन्या वादातून महिलांसह तिघींना मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२६ : गणेशनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून महिलांसह तिघींना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शाहूपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अनिता बाबासाहेब गायकवाड (वय ५० , रा.…

व्याजाच्या कर्जाच्या मोबदल्यात महिलेचा लैंगिक शोषणासाठी वापर; तिघांवर गुन्हा

इचलकरंजी,: सलीम मुल्ला  दि.१४: व्याजाच्या पैशासाठी एका महिलेचा कथितरित्या गैरफायदा घेत तिला देहव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

शहापूर पोलिसांची कारवाई : २ किलो २८१ ग्रॅम गांजासह तिघे जेरबंद

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.११ : शहापूर  पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ किलो २८१ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त…

कापड व्यवहारात 27.83 लाखांची फसवणूक; राजस्थानमधील कंपनी संचालकांसह चौघांविरोधात गुन्हा

इचलकरंजी :  विजय मकोटे दि.११ :कापड व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल २७ लाख ८३ हजार २२८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एका कंपनीच्या तीन संचालकांसह दलालाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

अवैध IPL बेटिंग प्रकरणातील दोन मास्टरमाईंड गुजरातमधून जेरबंद

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि.११: इचलकरंजीतील अवैध आयपीएल बेटिंग रॅकेट प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्यातील दोन मास्टरमाईंड आरोपींना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे…

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; १.२३ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील आरोपी…

रत्नागिरी :नियाझ खान  दि.६: स्वतःला बेंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली…

लांजा येथील काजू फॅक्टरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत, ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांजा:प्रतिनिधी  दि.६:लांजा तालुक्यातील कोवळवाडी येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात…

शिवाजीनगर पोलिसांची विशेष प्रतिबंधक मोहीम; १९३ आरोपींवर कारवाई

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .६: कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांविरुद्ध विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवून १९३ आरोपींवर कारवाई केली. तसेच वॉरंटमधील ७…

परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई:प्रतिनिधी  दि. ५:  पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १…

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात विशेष मोहीम – पावणेसहा लाखांचा माल जप्त

सांगली,: आयन पटेल  दि. ३: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही…