Browsing Category

गुन्हा

शाहापूर येथे चाकूहल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२१: जुन्या वादाच्या रागातून शाहापूर येथे चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून यात एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये नोंद करण्यात आला…

“मी दाऊदचा माणूस आहे” अशी धमकी; रत्नागिरीत दोघांवर गुन्हा

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि.१७: शिरगाव येथील खासगी जागेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करून चारचाकी वाहन उभे करत जागामालकाला “उपट काय उपटायची ते, तू माझे काय वाकडे करणार, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर…

मतदान न केल्याच्या रागातून तरुणास मारहाण; भाजप तालुकाध्यक्षासह पाच जणांविरोधात गुन्हा

संगमेश्वर:नियाझ खान  दि .१७:  निवडणुकीत भाजपला मतदान न केल्याचा राग मनात धरून एका तरुणास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गोठणे पुनर्वसन येथे घडली. या प्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष रूपेश कदम व हातीव गावचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह पाच…

घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.१७: तारदाळ(ता .हातकंणगले ) परिसरात अज्ञात सात इसमांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल…

सायबर फसवणुकीप्रकरणी एक इसम अटकेत

रत्नागिरी: नियाझ खान  दि.२८ : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील  सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध बनावट कारणे सांगून…

संगमेश्वर तालुक्यात उधार रकमेवरून वाद पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१०: संगमेश्वर तालुक्यातील एका नागरिकाची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जवळच्या मैत्रीच्या विश्वासावर दिलेले उधार पैसे परत नाकारण्यात आल्याचा आरोप पीडित…

संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांची कथित फसवणूक पत्रावळी-द्रोण मशीन व्यवहारावर गंभीर आरोप

संगमेश्वर : सचिन पाटोळे दि.९: संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील एका व्यक्तीविरोधात संगमेश्वर वासीयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. सदर व्यक्ती पूर्वी तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जात…

घरफोडी गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

इचलकरंजी :विजय मकोटे  दि. 19 : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दि.…

तळसंदेतील हॉस्टेलमध्ये अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, पालक वर्गात संतापाची लाट

कोल्हापूर : रेणू पोवार  दि.१० :हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅट आणि दांडक्याने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या…

शहापूर येथे तरुणावर आठ जणांकडून मारहाण

शहापूर : अन्वर मुल्ला  दि.५ : शहापुर येथील सावली सोसायटी परिसरात एका तरुणावर आठ जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.…