Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
उद्योगधंदा
श्री दत्त भांडारच्या सभासदांना 10 टक्के लाभांश
शिरोळ :सलीम माणगावे
दि ३० :श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडार रास्त भाव, आपुलकीची सेवा आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपत ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुविधा देण्यामध्ये अग्रभागी आहे. या संस्थेची प्रगती चांगल्या…
केएटीपी पार्कमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविणार : आमदार आवाडे
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .२९: अनेक उद्योग एकाच ठिकाणी असलेला राज्यातील नव्हे तर देशातील एकमात्र टेक्स्टाईल पार्क असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅण्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेच्या वतीने आता सौरऊर्जा…
क्रेडाई इचलकरंजी नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे रविवारी उद्घाटन
इचलकरंजी "विजय मकोटे
दि २७ : क्रेडाई इचलकरंजी च्या नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी होत आहे. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश…
दि माळेगाव साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना जमीन क्षारपड मुक्तीसाठी मदत करणार
शिरोळ: सलीम माणगावे
दि .२५ :जमीन क्षारपड होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचा आदर्श घेऊन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा करून ते क्षारपड…
इंदिरा गृहनिर्माण संस्थेची ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीत पार
कबनूर : हबिब शेख दर्जी
दि .२४ :येथील इंदिरा गृहनिर्माण संस्थेची ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली . संस्थेच्या सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे कामकाज सुरू आहे. सभासदांच्या…
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीत
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि .१६ :येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पंचरत्न सांस्कृतिक भवनात खेळीमेळीत पार पडली. सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय हात उंचावून व…
पंचगंगा साखर कारखाना तर्फे देशभक्त रत्न कुंभार यांना अभिवादन
कबनू र : हबीब शेखदर्जी
दि. १५ :स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंती निमित्त पंचगंगा साखर कारखाना स्थळावरील येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व समाधी स्थळाचे दर्शन घेवून साखर कारखान्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी…
गोकुळमार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि .११ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने श्री दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी ता.आजरा या संस्थेचे दूध उत्पादक, सचिव बाळासाहेब पाटील यांनी शासनाच्या व संघामार्फत दिल्या जाणाऱ्या दुग्ध…
कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन
शिरोळ: सलीम माणगावे
दि .१० : अत्यंत अडचणी असूनही श्री दत्तचे कामगार जीवाचे रान करून कारखाना चांगल्या रीतीने चालविण्यामध्ये मोलाची भूमिका घेत आहेत. सहकार चळवळ टिकविण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचे जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले…
नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना गोकुळ कडून एक लाखाचा धनादेश प्रदान
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि ३० : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नेमबाजी मध्ये कांस्यपदक मिळवले बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत १ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात…