Browsing Category

उद्योगधंदा

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण…

कोल्‍हापूर, प्रतिनिधी  दि .१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे…

बिल्डर्स असो., क्रेडाई व आर्किटेक्ट इंजिनिअरींग असो.तर्फे विठ्ठल तोडकर यांचा सत्कार

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.७ : बांधकाम आणि इंटिरियर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डिझाईनय ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आलेले विठ्ठल तोडकर यांचा बिल्डर्स असोशिएशन इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि आर्किटेक्ट अ‍ॅन्ड इंजिनिअरींग असोशिएशन…

स्टार एअरने सुरू केली कोल्हापूर आणि अहमदाबाद यांच्यात थेट विमानसेवा

कोल्हापूर:प्रतिनिधी   दि २६ : क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, स्टार एअरने कोल्हापूर आणि अहमदाबाद यांच्यातील नवीन थेट विमानसेवा २८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होईल, अशी घोषणा केली आहे. ही धोरणात्मक वाढ स्टार…

इचलकरंजीत बिरला शक्ती सिमेंटतर्फे अभियंता मेळावा उत्साहात

इचलकरंजी -हबीब शेख दर्जी  दि.२६ :बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इचलकरंजी मधील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर यांचा मेळावा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंटचे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख,…

इचलकरजी विधानसभा मतदार संघातून मविआ कडून मदन कारंडेच्या नावावर शिक्कमोर्तब

इचलकरंजी  : विजय मकोटे  दि २६ : इचलकरजी विधानसभा मतदार संघातून मविआ कडून मदन कारंडे यांच्या  नावावर शेवटी शिक्कमोर्तब झाले .महाविकास आघाडी कडून शिरोळ ,चंदगड आणि इचलकरंजी येथील जागेसाठी ताणाताणी होती .शनिवारी त्यावर समझोता झाल्यावर शेवटी…

बिल्डर्स असोशिएशनतर्फे बिल्डर्स डे उत्साहात साजरा

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .१८:बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या वतीने बिल्डर्स डे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. बिल्डर्स डे चे औचित्य साधत बांधकाम क्षेत्रातील महत्वाचा घटक असणार्‍या रामजीवन जांगिड…

पूर्व युरोप मधील अझरबैजान या देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात..

कोल्‍हापूर:प्रतिनिधी  दि.०३: कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) चे गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार असून गोकुळने केलेली हि पहिलीच थेट…

बिल्डर्स असो.ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी फैयाज गैबान

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .०२   देशभरातील बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी फैयाज गैबान, व्हाईस चेअरमनपदी शितल काजवे, सेक्रेटरीपदी राजेंद्र…

“बेस्ट बॉयलर यूजर” स्पर्धेत श्री दत्त कारखान्याला व्दितीय पारितोषिक

शिरोळ :सलीम माणगावे  दि .३० : महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्या तर्फे आयोजित "बेस्ट बॉयलर यूजर" स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. मुंबई येथे झालेल्या…

क्रेडाई इचलकरंजीचे ग्राहकभिमुख सुसज्य कार्यालयाचे उदघाटन

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .३०:  क्रेडाई इचलकरंजीच्या कार्यालयाचे आणि सौ. सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उद्घाटन सांगली रोड येथील माणिक एम्पायर येथे उत्साहात पार पडले. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष खैरनार उदघाटक म्हणून बोलत…