Browsing Category

उद्योगधंदा

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ ‘गोकुळ’च्या म्हैस दूध उत्पादकांना नवीन वर्षाची गोड…

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि ११ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि.११/०१/२०२५ इ.रोजी…

स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने…

शिरोळ: राम आवळे  दि .१८ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची…

महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे…

इचलकरंजी : विजय मकोटे  दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे  प्रत्येक महिन्यात पाच मासिक  तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक…

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

कोल्‍हापूर: सलीम मुल्ला  दि ११: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील…

जवाहर साखर कारखाना चेअरमनपदी कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हा.चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची फेरनिवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि ७ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या…

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि.०६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात…

श्री दत्त (शिरोळ) ५३ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु

शिरोळ: राम आवळे  दि. ३  :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२४- २०२५ या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १०-५१ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता…

श्री दत्त साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास सातत्यपूर्ण कामगिरी विशेष श्रेणी पुरस्कार जाहीर

शिरोळ:राम आवळे  दि.३ :साखर उद्योगाकडून चालवल्या जाणार्‍या सहविज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यामध्ये सहकारी व जादा बॉयलर प्रेक्षर क्षमता गटात श्री दत्त शिरोळचे…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊसदर एकरकमी 3150 रूपये जाहीर

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .३ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५  या ३२ व्या ऊस गाळप हंगामासाठी येणार्‍या ऊसाकरीता विनाकपात एकरकमी ३१५० रूपये दर जाहीर करण्यात आला आहे. दैनंदिन१६  हजार मे.…

जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी पोलीस ठाण्याच्या, वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी वाहनचालकांना विविध विषयांवर…