Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
व्यावसायिक शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत मिळवणे आवश्यक : प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१०: आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक शिक्षणाचे प्रवेश आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे आवाहन…
रोजगार मेळाव्याच्या प्रभावी नियोजनासाठी बैठक;महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागावर भर
सांगली: अय्यान पटेल
दि.१०: जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आगामी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा प्रभावीपणे आयोजित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड…
डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची सियाराममध्ये निवड
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१०ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची देशातील आघाडीच्या वस्त्रोद्योग समूहांपैकी एक असलेल्या सियाराम सिल्क मिल्स लि. यामध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले सर्व…
डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
ता.९: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षा २०२५-२६ मध्ये डीकेटीईच्या डिप्लोमा टेक्स्टाईल विभागाचा उच्चांकी निकाल लागला आहे. टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून दर्शन…
ज्येष्ठ टू-व्हीलर मेकॅनिक अनिल दिनकर पाटील (मिस्त्री) यांचे निधन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.९: येथील जुना चंदुर रोड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक अनिल दिनकर पाटील (मिस्त्री) यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. अनिल पाटील हे…
गटई कामगार लाभार्थ्याना गटई स्टॉलचे वितरण.
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.९: गटई कामगारांनी गटई स्टॉलचा वापर गटई कामासाठी करून आपले आर्थिक जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन समाजकल्याण कोल्हापूरचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह हातकणंगले…
बालकामगार आढळल्यास थेट परवाना रद्द करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.९: बालकामगार कामावर ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित हॉटेल, कंपनी, वीट भट्टी अथवा कोणतीही आस्थापना असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्या व्यवसायाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच…
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा मिल राेलर पूजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 या 34 व्या गाळप हंगामासाठी मिल राेलर पूजनाचा धार्मिक विधी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या…
खोतवाडीत गुटखा निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; शहापूर पोलिसांचा धडक छापा, २०.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर: सलीम मुल्ला
दि. ६ जुलै २०२६ : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (गुटखा) निर्मितीच्या कारखान्यावर शहापूर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २२ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.७ जुलै २०२६ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या…