Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: सद्यस्थितीत जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज…
आपले सरकार सेवा केंद्रातील ब्लॉक व्यवस्थापकांचे प्रश्न सोडविण्यास शासन सकारात्मक : ग्रामविकास…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१२: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून तालुका व जिल्हा व्यवस्थापक विविध शासकीय अभियानांदरम्यान महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापकांच्या माध्यमातूनही अनेक कामे प्रभावीपणे पार पडत…
संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्यावे : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी
दि.१२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर कंपनी व्यवस्थापनाने तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या…
यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१२: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलीस पडताळणी संदर्भात प्रशिक्षण संपन्न
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१२: पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले.
या…
‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांना अभिवादन
कोल्हापूर: रेणू पोवार
ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले…
जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिय
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१२: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. प्रस्तावित कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, निधी मागणी, दायित्व या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तात्काळ…
प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 16 मार्च रोजी डाक अदालत
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१२: येत्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
कोल्हापूर डाकघर…
लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवाद
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…