Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जनजागृती मोहीम यशस्वी; 180 संभाव्य बालविवाह रोखले: महिला व…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: बालविवाहमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने देशात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महिला व बालविकास विभागाने 100 दिवसांची तीव्र जनजागृती मोहीम राबविली होती. या यशस्वी मोहिमेदरम्यान संभाव्य बालविवाहाच्या 180 प्रकरणांची ओळख पटवून…
सीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.११: छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच…
खेड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अंधश्रद्धाविरोधी प्रबोधन
खेड: प्रतिनिधी
दि.९: खेड येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे खेड तालुका बौद्ध सेवा संघ, महिला समिती तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन…
जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध
सांगली: अय्यान पटेल
दि.१०: सांगली जिल्ह्यामध्ये एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून, गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी…
जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची…
कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१०: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ९ मार्च रोजी मौजे कणेरी,…
स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करा: मंत्री आदिती तटकरे
मुंबई: प्रतिनिधी
दि.१०: श्रीवर्धन नगरपालिकाहद्दीतील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने कार्यवाही करावी. रानवली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती…
अमृत संस्थेच्या वतीने १५ मार्च रोजी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१०: लक्षित गटातील उद्योजकांसाठी त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादन अथवा विक्री करत असलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यासाठी भव्य…
सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन
सांगली: अय्यान पटेल
दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या हस्ते करण्यात…
पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१०: जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी…