Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरी
आजच्या कर्मचाऱ्यांनी शशिकांत केळकर यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि. 28 : कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार, प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. आजच्या…
राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची आदर्श शाळा संगमेश्वर नं-3 येथे सुरुवात
देवरुख: अजित गवाणकर
दि २३फेब्रुवारी.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , संगमेश्वर च्या पाचव्या " निवासी श्रमसंस्कार शिबिराचे " सुरुवात दत्तक गाव - कसबा येथील जि.प.आदर्श शाळा…
देवरुख जवळील साडवली गावात रंगणार बैलगाडी शर्यत
संगमेश्वर :प्रतिनिधी
दि१८ : १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती चे औचित्य साधत राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पत्रकारांना प्रसिद्धी…
चिपळुण तालुक्यातील कुशिवडे गावात भागोजी डिके परिवाराचा देहदान करण्याचा संकल्प
चिपळूण: सचिन पाटोळे
दि .१७ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील कुशिवडे गावातील रहिवासी भागोजी बुधाजी डिके व गंगाबाई भागोजी डिके यांचे लग्न दि. १९ फेब्रुवारी, १९६२ रोजी झाले. त्यांच्या लग्नाच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त…
आशा सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
रत्नागिरी : सौ मेहरु निसा साखरकर
दि: १६ फेब्रुवारी : आशा सेविकांनी कोव्हिड काळात काम करूनही शासन स्तरावर त्यांची दखल घेतली नाही. तसेच त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानधन थकवण्यात आले असून त्यांचे भत्तेही दिलेले नाहीत.…
आंबेडव गावचा पंचतीर्थ मध्ये समावेश व्हावा
रत्नागिरी: अनिरुद्ध कांबळे
दि : १२ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गाव असलेले आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती महामही मा. श्री राम नाथ कोविंद हे नतमस्तक होण्यासाठी दि १२ फेब्रुवरी रोजी आले…
आली आली झुक झुक गाडी.
रत्नागिरी : महेरुनिसा साखरतर
दि. 10 : रत्नागिरी जिल्हयातील खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी रेल्वे स्थानकात "तुतारी एक्सप्रेस" राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल झाली.
दोन वर्षांत राज्यात…
प्राथमिक शिक्षिका श्रीमती वर्षा संदेश घाग यांना सेट परिक्षामधे यश
रत्नागिरी: अस्लम खान
दि. ०६ फेब्रुवारी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसणी येथे कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षिका श्रीमती वर्षा संदेश घाग यांनी सेट परिक्षामधे यश संपादन केले आहे. त्या 'शिक्षणशास्त्र' विषय घेऊन सेट…
महिला उद्योजिकांचे ‘श्री शॉपी’ दालन रत्नागिरीकरांच्या सेवेत
रत्नागिरी : महेरूनिसा साखरतर
दि. ६ : रत्नागिरीतील धनश्री कलेक्शन या व्हॉट्स अप ग्रुपच्या महिला उद्योजिका नी एकत्र येऊन दुकान चालू करण्याची ही पहिलीच वेळ आपल्या जिल्हयात असावी आणि त्यांचे कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आज तुम्ही सुरू केलेली ही…
मिशन सागर अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी केला सागरी किनारा स्वच्छ.
रत्नागिरी:मैहरुनिसा साखरकर
दि .१ फेब्रुवारी बंदोबस्तासाठी हातात नेहमी लाठी घेऊन उभे असलेले पोलीस कर्मचारी ,अधिकारी आपण नेहमी पाहतो . परंतु लाठी ऐवजी झाडू हाती घेतलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी .पर्यावरण रक्षणासाठी भाटे किनारा…