Browsing Category

राजकीय

श्री अतिशय क्षेत्र बाहुबली पंचकल्याणक महाेत्सवासाठी 20 काेटींचा निधी मंजूर

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.६: काेल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र असलेल्या अतिशय क्षेत्र बाहुबली येथे हाेणाऱ्या   पंचकल्याणक महामहाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखाेंच्या संख्येने येणाऱ्या श्रावक-श्राविकांची साेय व्हावी यासाठी…

येणाऱ्या काळात इचलकरंजी विधानसभेवर भगवा फडकवू!

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि.३: येणाऱ्या काळात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करून पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत ‘पोलीस भरती महाडेमो’त हजारो तरुणांचा सहभाग

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ३ : आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत पोलीस भरती महाडेमो’ला हजारो युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित…

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात इचलकरंजीत महाविकास आघाडीची निदर्शने

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२९ : मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक…

सहकाराच्या शिखरावर ‘आवाडेदादांचा’ मानाचा तुरा कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय…

इचलकरंजी -अन्वर मुल्ला  दि.२२ : पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर…

पाच गावांचा पुरवठा कारभार आता इचलकरंजीतून

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१३: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, काेराेची, तारदाळ आणि खाेतवाडी ही पाच गावे आता इचलकरंजी पुरवठा कार्यालयाशी जाेडण्यात येणार असून, येथील पुरवठा निरीक्षक हे पद कायमस्वरूपी अस्तित्वात आणण्याचे आदेश…

जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

इचलकरंजी - सलीम मुल्ला  दि.१३: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व विद्यमान चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली या देश पातळीवरील…

आमदार राहुल आवाडेंच्या बदनामीप्रकरणी कायदेशीर नोटीस

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि.८ :  इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणादरम्यान चुकीच्या माहितीच्या आधारे तसेच अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करून आमदार राहुल आवाडे यांची नाहक बदनामी करण्यात आल्याचा…

इचलकरंजीतील आरक्षित जागांच्या माेबदल्यासाठी 100 काेटींचा निधी

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.८ : इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील विकास आराखड्यातील विविध विकासकामांसाठी आरक्षित जागा संपादनासाठी १०० काेटी रुपयांचा विशेष निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे. या संदर्भात आमदार राहुल…

आधुनिक तंत्रज्ञानाने इचलकरंजी होणार ‘खड्डेमुक्त’

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि. ३ : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे जलद आणि टिकाऊ पद्धतीने बुजविण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दाब संवेदनशील साहित्याच्या…