Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली – अशोक चव्हाण
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: सर्वांना सामावून घेणारा, चांगल्या विचारधारेने चालणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेली सांगलीकाँग्रेसकडेच चांगली राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त…
सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासकाच्या ताब्यात जातील. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने आजचा दिवस नगरसेवकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस…
इंडियन युनियन मुस्लीम लीगची भुसावळमध्ये वाढती पावले,
भुसावळ:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग आता भुसावळमध्ये पावले टाकत आहे. काल खडका, भुसावळ येथील हॉटेल गॅलेक्सीमध्ये एक अतिशय अझीम ओ शान सदस्यत्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लोक IUML मध्ये सामील झाले आणि…
संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवन गौरव पुरस्कार
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:१७:ऑगस्ट: उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान…
भारतीय स्वातंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवी 76 व्या स्वातंत्र दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी…
इचलकरंजी :कयुम शेख
दि.१६ : अमृतमहोत्सवी 76 व्या स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण आर.एस.एस चे कोल्हापूर विभाग सह संघचालक मा.श्री.भगतरामजी छाबडा यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी संबोधित करत असताना आपल्या देशाला २०४७ साली 100 वा स्वातंत्र दिन…
नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई:प्रतिनिधि
दि:११:ऑगस्ट: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते.
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाची वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर…
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:११:ऑगस्ट: दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन नविन वस्त्रोद्योग धोरणामध्ये राहून गेलेल्या बाबींबाबत २७ जून २०२३…
उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट…
शिरोळ:प्रतिनिधि
दि:११:ऑगस्ट: दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा लाईफ टाईम
अचिव्हमेंट ॲवॉर्ड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील
यांना जाहीर करण्यात आलेला असून…
इंडियन युनियन मुस्लिम लीगने केले मुंब्रा स्वच्छता विभागाचे घेराव
मुंब्रा:प्रतिनिधि
दि:१०:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाने मुंब्रा स्वच्छता विभागाचा घेराव करून कचरा किती दिवसांत टाकणे बंद होईल हे लेखी देण्यास सांगितले.
तेव्हाच स्वच्छता विभागाचे अधिकारी अभिषेक कन्स्ट्रक्शनचे मोतीराणे जी आणि…
तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण..सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी…
सांगली:प्रतिनिधि
दि:०५:ऑगस्ट: राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.…