Browsing Category

राजकीय

आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामामुळे राहुल कनाल शिंदे गटात

मुंबई.प्रतिनिधि दि:३०:जुन:ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल हे शिवसेनेत अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. १ जुलै रोजी ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. त्यादिवशी कनाल हे…

पहिल्याच पावसातच (सावरकर नगररोड नं.३३) नवीन बांधलेली भिंत खचली. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

ठाणे:प्रतिनिधि दि:२९:जुन:सावरकर नगर येथील रस्तरुंदिकरंच्या नावाखाली बांधलेले भिंत खचल्याने नागरिकांच्या मनात भीती मोठी दुर्घटना होण्याची शक्यता 'प्रभाग क्र.१५ स्वा.सावरकर नगर, रोड नं.३३ मध्ये रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली बांधलेली…

कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका

पुणे:प्रतिनिधि दि:२९:जुन:पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०११ साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस निलंबित

पुणे:प्रतिनिधी दि:२९:जुन:शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या…

शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:जुन:राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकवला. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ…

पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा

पंढरपूर:प्रतिनिधी दि:२९:जुन:आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करुन पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे.…

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदणी येथे अभिवादन

नांदणी:प्रतिनिधी दि:२९:जुन:लोकराजा, आरक्षणाचे जनक, स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे थोर समाजसुधारक, बहुजनांचा आधार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदणी येथे शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन व…

*नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता*

मुंबई:प्रतिनिधि  दि:२८:जुन: राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री…

१९४७ मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची…

पिंपरी-चिंचवड:प्रतिनिधि दि:२७:जुन:आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या…

मंत्री शंभूराज देसाईंचे संजय राऊतांना ओपन चॅलेंज! मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा

सातारा:प्रतिनिधि दि:२७:जुन:ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून…