Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंचा राष्ट्रावादीला दणका; भिवंडीच्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द
भिवंडी:प्रतिनिधि
दि:२७:जुन:भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. पुढील सहा वर्षांसाठी ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे.
या १८ बंडखोर नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०३१…
बीआरएसचं वादळ सोलापुरात; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार
सोलापूर:प्रतिनिधि
दि:२६:जुन:तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. तेलंगणामध्ये सत्ता आल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.…
कळंबा कारागृहात फुटली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाहेब मुल्ला यांच्या हत्येची सुपारी; तब्बल 22…
सांगली:प्रतिनिधि
दि:२५:जुन:सांगली येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता नालासाब मुल्ला याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या हत्येनंतर अवघ्या ८ दिवसांमध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणात…
जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार : भाजपने व्हिडिओ करून सांगितली दहा कारणे
सांगली:प्रतिनिधि
दि:२५:जुन:मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांचे पाटील यांनी अनेकदा खंडन केले आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना…
मोदींनी बाळासाहेबांचं स्वप्न साकारलं, पण ठाकरे 370 कलमची मागणी करणा-यांच्या बाजूला जावून बसले
रत्नागिरी:प्रतिनिधि
दि:२४:जुन:आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव…
शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत
शिरोळ:प्रतिनिधि: राम आवळे
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शिरोळ तालुक्यातील पाच गावातील ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १८ लाख रुपये प्रमाणे ९०…
राष्ट्रवादीला ठोकला रामराम; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा बीआरएसमध्ये प्रवेश
हैद्राबाद:प्रतिनिधि
दि:२२:जुन:के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यानंतर…
सांगलीला नालसाहेब मूल्ला खून प्रकरण,पोलिसांनी २४ तासात छडा लावला, ३ आरोपींना अटक, मास्टरमाईंड कोण?…
नालसाब मुल्ला यांच्या खून प्रकरणी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
समान नागरी कायद्यासाठी केंद्राने मागवली मते, 30 दिवसांच्या आत ‘ह्या’ लिंकवर म्हणणे मांडा
नवी दिल्ली:प्रतिनिधि
दि:१७:जुन:सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशवासीयांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते…
विशाळगडावरील बळीच्या प्रथेवर बंदी घातल्यानंतर या बंदीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
विशाळगड:प्रतिनिधि
दि:१५:जून:कोल्हापूरमधील विशाळगडाच्या आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर यावर्षी घालण्यात आलेली बंदी निव्वळ राजकीय हेतूने आहे. ही धार्मिक प्रथा पिढ्यान पिढ्या सुरू असताना…