Browsing Category

राजकीय

येत्या वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची आमदार आवाडेंची ग्वाही

इचलकरंजी : विजय मकाटे  दि. ३० :पुढील वर्षीच्या छठपुजेपर्यंत पंचगंगा नदीकाठावर सुर्यदेवाचे मंदिर उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी रविवारी येथे बोलताना दिली. रविवारी सायंकाळी मावळत्या सूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून…

८ सरपंच तर ६१ सदस्य विजयी; ग्रामीण भागात भाजपाची यशस्वी कामगिरी

रत्नागिरी : सचीन पाटोळे दि. १८  दक्षिण रत्नागिरीमधील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने दणदणीत यश मिळवले आहे. ८ ठिकाणी भाजपाचे सरपंच विराजमान झाले असून, एकूण ६१ सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायत…

सर्वच रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड

इचलकरंजी -संजय आंबे दि. १७ : दिवाळीचा गोडवा आणखीन वाढण्यासाठी राज्य शासनाने 100 रुपयात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वच रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी अन्नधान्य मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

प्रोसेसिंग व्यवसाय टिकवायचा असेल तर रसायनमिश्रित पाणी हे पूर्णत: प्रक्रिया करुनच सोडणे आवश्यक

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १७ प्रदुषणमुक्तीसोबतच प्रोसेसिंग व्यवसाय टिकवायचा असेल तर रसायनमिश्रित पाणी हे पूर्णत: प्रक्रिया करुनच सोडणे आवश्यक आहे. त्यासाठी झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेडएलडी) प्रकल्प सुरु करण्याची गरज असून या प्रकल्पासाठी…

स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील

रत्नागिरी : सचीन पाटोळे दि.15- स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि यासाठी उद्योगांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत…

लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार

इचलकरंजी :लखन जाधव दि. १० :ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी लाभार्थ्यांची सर्व थकीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शासन…

सप्टेबरपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज शहर अध्यक्षपदी शहाबुद्दीन शेख यांची फेर निवड. 

मिरज : प्रतिनिधी दि. ३०  दि 25/9/2022 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मिरज शहर कार्यकारणी भीमालय या जनसंपर्क कार्यालयात जाहीर करणेत आली त्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज शहर अध्यक्षपदी शहाबुद्दीन शेख, पीपल्स रिपब्लिकन पार्टी…

सेवा पंधरवडा निमित्त भाजपा युवा मोर्चा रक्तदान शिबिरास वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील…

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी          दि. २५ सप्टेबर : माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने सेवा पंधरवडा साजरा करायचे ठरवले आहे त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, हेमंत वरूटे युवा मंच आणि…

कबनूर नगरपरिषदेची लवकरच घोषणा होणार

मुंबई :  दि. २१  . कोल्हापूर जिल्हातील कबनूर ( ता. हातकणगले ) नगरपरिषदेची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे . यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणूक आयोगास पत्र पाठवले आहे तसेच कबनूर नगर परिषदसाठी परवानगी ही मागितली आहे. नगरविकासाचे…

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्यामुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पोलीस प्रशासन व महापालिका…

इचलकरंजी .: विजय मेकोटे दि. १४ : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्यामुळे इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्यावतीने पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनचा यथोचित सत्कार केला. इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूकी करीता इचलकरंजी…