Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
इचलकरंजी शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवजयंती’ मोठ्या …
इचलकरंजी : संजय आंबे
दि: २० फेब्रुवारी शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 'शिवजयंती' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी एनएसयुआय अध्यक्ष रविराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात…
ताराराणी पक्षाच्यावतीने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.19 फेब्रुवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताराराणी पक्षाच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये युवती…
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई:प्रतिनिधी
दि.17 :- शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु…
जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: 18 फेब्रुवारी 2- इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान देणारे जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी शुक्रवारी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. कै. अनंतराव…
कोल्हापूरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.15: 'सर्वांना घरे' देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा एकत्रित आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील…
कुडाळ नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा
सिंधुदुर्ग:प्रतिनिधी
दि: १४ फेब्रुवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती आफ्रीन करोल यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल केला होता.आज दिनांक १४ रोजी या निवडणुका पार पडुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती…
ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन
शिरोळ: विजय थंगेकर
दि: १४ फेब्रुवारी शिरोळ तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य व शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर वयाच्या 74 व्या वर्षी…
स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…
शिरोळ : विजय घंगेकर
दि: १३ फेब्रुवारी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या…
शास्त्री गल्लीतील ३० वर्षाचा विद्युत पोलचा प्रश्न निकाली
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि .१२ फेब्रुवारी येथील प्रभाग क्रमांक १४ विक्रमनगर मध्ये शास्त्री गल्लीतील नागरिकांच्या जागेवर गेल्या ३० वर्षापासूनचे इलेक्ट्रिक पोल होते. मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ४ पोल व विद्युत तारा…
आली आली झुक झुक गाडी.
रत्नागिरी : महेरुनिसा साखरतर
दि. 10 : रत्नागिरी जिल्हयातील खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी रेल्वे स्थानकात "तुतारी एक्सप्रेस" राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल झाली.
दोन वर्षांत राज्यात…