Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
उदय सामंत यांनी केली रत्नागिरी विमानतळाची पाहणी
रत्नागिरी: अस्लम खान
दि. 31 जानेवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली आणि येथील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत संबधित विभागाचे…
एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा
रत्नागिरी: महरूनिसा साखरतर
दि: ३१ जानेवारी येथील एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा अशा सूचना जिल्ह्याचे पालक व परिवहन मंत्री ना .अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या असून यासंदर्भात संबंधितांची बैठक लवकरच होणार असल्याचे…
शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: ३० जानेवारी इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी केली गेली. सौ. अनिता बिडकर यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र…
श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेऊ
कोल्हापूर प्रतिनिधी
दि 29 जानेवारी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अन्नछत्र, भक्त निवास व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, या…
शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे…
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि.29: शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पर्यटन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.…
रत्नागिरी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी विकास पाटील यांची नियुक्ती
रत्नागिरी मैहरूनिसा
दि: २९ जानेवारी जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाभार अविनाश लाड यांनी स्वीकारल्यापासून जिल्हा काँग्रेस मध्ये धडाधड निर्णय घेऊन मार्ग काढण्याची शृंखला तयार होत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य…
भाजपच्या वतीने किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध
इचलकरंजी: विजय मकोटे
दि28 जानेवारी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी च्या वतीने आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैटकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगीचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारचा…
ईस्ट मँचेस्टर सोसायटी व ग्रामीण रोटरीच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा
इचलकरंजी -प्रतिनिधी
दि:२८ जानेवारी येथील ईस्ट मॅचेस्टर होम्सच्या व आर. सी. सी. ईस्ट मँचेस्टर ग्रामीण रोटरी यड्राव यांच्यावतीने देशाचा 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक चेतनजी चौधरी यांचे हस्ते तसेच राकेश पाटील आणि प्रकाशराव सातपुते…
प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, प्रतिनिधी
दि. २६- राज्याने आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. राष्ट्रनिर्माण कार्यात…
भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा
इचलकरंजी : प्रतिनिधी
दि:. 27 जानेवारी - भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न कार्यक्रमात सहकारमहर्षी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे…