Browsing Category

शासकीय

जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध

सांगली: अय्यान पटेल दि.१०: सांगली जिल्ह्यामध्ये एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून, गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी…

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची…

कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१०: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ९ मार्च रोजी मौजे कणेरी,…

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करा: मंत्री आदिती तटकरे

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: श्रीवर्धन नगरपालिकाहद्दीतील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने कार्यवाही करावी. रानवली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती…

अमृत संस्थेच्या वतीने १५ मार्च रोजी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१०: लक्षित गटातील उद्योजकांसाठी त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादन अथवा विक्री करत असलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यासाठी भव्य…

सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

सांगली: अय्यान पटेल दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या हस्ते करण्यात…

पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१०: जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी…

इचलकरंजी महानगरपालिकेचे २०२६–२७ वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१० : इचलकरंजी महानगरपालिकेचे सन २०२६–२०२७ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे सोमवारी (दि.९ मार्च) सादर केले.इचलकरंजी नगरपरिषदेचे…

चलकरंजी महापालिकेच्या महिला महोत्सवाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१० : जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महिला महोत्सव २०२६ अंतर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रमांना शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महिलांच्या कला-कौशल्याला व व्यक्तिमत्त्व…

पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: सलीम मुल्ला  दि. १० : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश…