Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर ,…
महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१५: महाराष्ट्रातही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम क्षेत्र इंडिया…
तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज: पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१५: आजची तरुण पिढी विविध कारणांमुळे वाचनापासून दुरावली असली तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली: अय्यान पटेल
दि.१५: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर…
श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम
नवी मुंबई: प्रतिनिधी
दि.१५:नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव…
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्रालयातील…
जिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१५ : जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमित तपासणीपासून वंचित राहणाऱ्या तसेच अतिजोखमीच्या गटांवर विशेष…
हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१३: ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिसऱ्या…
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद; सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१३: मसूरी येथील प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सन २०२५ च्या बॅचमधील आयएएस प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत महसूल व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.…