Browsing Category

शासकीय

कबनूर : इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी  दि. १० :कबनूर येथील इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधी, घाणी व…

तृतीयपंथीनाही समान वागणूक मिळावी यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: प्रतिनिधी  दि. १०  : समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगारात समान संधी देत योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच त्यांना मोफत  व उच्च शिक्षण मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही…

परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील

मुंबई,: प्रतिनिधी   दि. १० : परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून त्यानुसार अभ्यासक्रमांचा प्रशिक्षणात समावेश करावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाबरोबरच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठीही एक सक्षम यंत्रणा…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .९: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावर्षीचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार रवींद्रनाथ टागोर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत

रत्नागिरी: नियाझ खान  दि. ८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे…

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

मुंबई:प्रतिनिधी  दि. ७  : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८…

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

पुणे,: प्रतिनिधी  दि. ७  : रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज…

शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’

          वारणा आणि पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीचा जलविभाजक असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेने पसरलेल्या रांगेच्या उंच डोंगर पर्नाल पर्वत म्हणजेच पन्हाळा. पन्हाळा हा पावनगड आणि पन्हाळा असा जोड किल्ला आहे. समोरच दख्खनचा राजा…

महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला शहरवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: हबीब  शेख दर्जी  दि .३ : माझी वसुंधरा तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये  मंगळवार दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या…

प्रादेशिक परिवहन कार्यालयात MH-09-HB नवीन मालिका सुरु

कोल्हापूर: रेणू पोवार  दि.३  : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९  च्या नियम ५४ (ए)(६ ) मधील तरतुदीप्रमाणे परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांचेकडून नवीन मालिका सुरु करण्याकरिता देण्यात आलेल्या परवानगीनुसार या कार्यालयात मुदतपूर्व नवीन मालिका…