Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
लोकवस्तीत आलेली अजस्त्र मगर वन विभागामार्फत नैसर्गिक अधिवासात मुक्त
रत्नागिरी प्रतिनिधी
दि. ०5 : चिपळूण शहरानजीक शंकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये 03 एप्रिल 2022 रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास १२ फुटी अजस्त्र मगर आढळून आल्याची माहिती वन विभागास मिळाली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव…
सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या…
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मौखिक तपासणी व बक्षिस वितरण समारंभ संपन्न
रत्नागिरी;प्रतिनिधी
दि.30:- आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचे सहकार्याने जिल्हयातील काही निवडक शाळांतील विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात…
गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 1 :- कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे. हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात…
जलशक्ती अभियान 2022 कार्यक्रमांतर्गत कॅच द रेन अभियानाबाबत बैठक संपन्न
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.01:- जिल्ह्यामध्ये जलशक्ती अभियान 2022 कार्यक्रमातंर्गत कॅच द रेन अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीला…
शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत
रत्नागिरी:प्रतिनिधी
दि. 28 :- प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत,अशी अपेक्षा राज्याचे…
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केली मतमोजणी कक्षाची पाहणी
कोल्हापूर:प्रतिनिधी
,दि.22 : प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी राजाराम तलाव परिसरातील गोदाम येथील मतमोजणी कक्ष व…
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद
मुंबई,: प्रतिनिधी
दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी दि. १९ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली.
राज्यपालांनी…
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.12 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. या मतदार…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, प्रतिनिधी
दि. १३ आधुनिधीक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.…