Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
कबनूर : इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न
इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी
दि. १० :कबनूर येथील इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधी, घाणी व…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास…
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि .१० : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा….
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .९ : इ. दहावीच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षकानी दिवसभराचे शालेय कामकाज यशस्वीरित्या पार पाडले .शिपाई, कर्मचारी, कार्यालयातील लिपीक ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, संगणक परिचर पर्यवेक्षिका, उपमुख्याध्यापिका…
स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारा ‘शरद पॅटर्न’
यड्राव,:राम आवळे
दि ८ :''विद्यार्थ्यांना स्वत:च्या अस्तीत्वाची जाणीव करुन देणारा पॅटर्न म्हणजे ‘शरद पॅटर्न’ आहे. यामध्ये शिक्षण, उद्योगाची धडे तर दिले जातातच त्याआधी संस्काराची धडे दिली जातत. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रचंड व सातत्याने…
डीकेटीई म्हणजे उज्वल करिअरची हमी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २. जगभरातील स्पर्धात्मक परिस्थीतीला समर्थपणे तोंड देणारे, नवकल्पनाशिल व गुणवत्तापूर्ण अभियंते घडविण्याची ऐतिहासिक परंपरा डीकेटीईची आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात सक्षम अभियंते घडविण्याची क्षमता आणि सामर्थ्य…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात “सामंजस्य करार” संपन्न
कोल्हापूर : रेणू पोवार
दि .३.:संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) विषयक सामंजस्य करार आज यशस्वीरित्या संपन्न झाला. या करारानिमित्त आयोजित तज्ञांनी सत्रात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संप
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि .२९ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संपन्न झाल्या.
प्रथमतः अकरावी व बारावीच्या प्रत्येक वर्गाची मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. त्यामध्ये सेक्रेटरी,…
आयआयटी मुंबईकडून शरद इन्स्टिट्युटचा सन्मान
यड्राव,:राम आवळे
दि २८: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टक्नॉलॉजी इनहान्सड लर्निंग) मध्ये देशपातळीवर सर्वोत्तम महाविद्यालयात समावेश झाला आहे. याबद्दल आयआयटी मुंबई येथे…
गोविंदराव येथे शालेय व्हॉलीबॉल स्पर्धांना प्रारंभ
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .२६: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांचेतर्फे आयोजित शालेय शासकीय १४,१७, व १९ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धांना मंगळवार दि. २६ ऑगस्ट, २०२५ रोजी गोविंदराव हायस्कूलच्या मैदानावर…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा “१३वा वर्धापन दिन” नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपण
कोल्हापूर :रेणू पोवार
दि .२६: संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस मध्ये वृक्षारोपण व…