Browsing Category

शिक्षण

मणेरे विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा.

कबनूर : हबीब शेखदर्जी  दि.९ : श्री.डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयातक्रांती दिन उत्साहात साजरा झाला.या…

डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत इंटर्नशिपसाठी निवड

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.१०:  येथील डीकेटीई संस्थेतील इंजिनिअरींग विभागातील तब्बल ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योगविश्‍वाचा अनुभव देण्याच्या…

तृतीयपंथी ही सुद्धा माणसं आहेत : शिवानी गजबर

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.९: तृतीयपंथी समाजातील सर्व व्यक्ती ही वयाच्या १८  , १९  वर्षापर्यंत स्त्री किंवा पुरुषच असतात. शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे त्यांच्यात लिंग बदल होतो . या बदलांमुळे कुटुंब या व्यक्तींना बाहेर काढते, नाईलाजाने…

भारतीय विद्यार्थ्यांसाठी तिमोर-लेस्तेचे दरवाजे खुले; श्रद्धा संस्थेचा वैद्यकीय शिक्षणासाठी पुढाकार

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.९ : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे तिमोर-लेस्ते येथे एमबीबीएस शिक्षणाच्या उपलब्ध…

डीकेटीईचे प्रा. सुयोग रायजाधव यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.८:  येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असणारे प्रा. एस.बी.रायजाधव यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त झाली…

प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरी

कोल्हापूर : प्रविण भोसले  दि.५ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख व ज्येष्ठ लेखक, साहित्यिक प्रा. डॉ.चंद्रकुमार नलगे महाराष्ट्रातील मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे कणा होते, त्यांच्या प्रेरणेतून आणि लिखाणातूनच…

मेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले

अतिग्रे:सलीम मुल्ला  दि. ४ : यश मिळविण्यासाठी मोठे ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे मेहनत करणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट गाठता येते, असे प्रतिपादन संजय घोडावत…

आधुनिक कौशल्यांसह संस्कारांची जोपासना हाच ‘शरद पॅटर्न’ अनिल बागणे : प्रथम वर्ष…

यड्राव: कयूम शेख  दि.५ :"जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद पॉलिटेक्निकमध्ये विविध कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते. औद्योगिक क्षेत्रात आवश्यक…

वाणिज्य शाखा ही करिअरच्या अमर्याद संधींचे प्रवेशद्वार” – डॉ. वर्षा मैंदर्गी

कोल्हापूर: प्रविण भोसले     दि २.  : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी कॉमर्स फोरम २०२६–२७ चे उद्घाटन तसेच "वाणिज्य शाखेचा अभ्यास का…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे समाजतत्वचिंतक म्हणून पहावे : डॉ.आर.के.शानेदिवाण

कोल्हापूर: प्रविण भोसले  दि.२ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे केवळ लोकशाहीर म्हणून नव्हे, तर समाजतत्त्वचिंतक म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या साहित्यामधून माणूस, त्याचे कष्ट, दारिद्र्य, समाजव्यवस्थेने लादलेल्या अनिष्ट रूढी-परंपरा आणि…