Browsing Category

शिक्षण

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि .१० महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी डिप्लोमा, बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग, आयटीआय,शासन मान्य अल्प मुदतीचे अभ्यसक्रम प्रवेश प्रकिया २०२४-२०२५ सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या…

डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची इटूओपन कंपनीत आठ लाख पॅकेजवरती निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि  ८ जूनः डीकेटीई ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवरती नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याअंतर्गतच इटूओपन या नामांकित कंपनीने कॅम्पस इंटरव्हयूव आयोजित…

गडहिंलजमध्ये सोमवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन अभियांत्रिकी , कृषी , फार्मसी :…

यड्राव,:कयुम शैख  दि ७ जुन: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळवा सोमवार (ता .१०) रोजी सकाळी १०.३० वाजता गणेश सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात उपविभागीय पोलिस…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि ३१ मे- डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी स्मार्ट टॅग बनविला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग…

जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ’ग्लोबल सिटीझन’ घडवू:

पुणेः:प्रतिनिधी  दि.१ : शैक्षणिक प्रगतीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यावर आमचा भर राहणार असून झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम 'ग्लोबल सिटीझन' घडवू, असा विश्वास संजय…

SSC निकाल

एस.एस.सी निकाल शाळा दि एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित 100% ------------------------------------------------------------ महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल कडवई-संगमेश्वर 100%…

डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांचा उर्जा साठवणीसाठी ग्रॅव्हीटी बॅटरी हा प्रकल्प विकसीत

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि .२७ मे- येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी रोशन पाटील, कौशिक पाटील, अक्षता बिरजदार व सचिन पाटील यांनी प्रा. प्राची चौगुले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गुरुत्वाकर्षण आधारित उर्जा संचयन तंत्रज्ञान हा…

डीकेटीईमधील डीप्लोमा व बी.टेक. टेक्स्टाईलच्या नऊ विद्यार्थ्यांची अरविंद कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी: प्रतिनिधी  दि २७ मे: येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील डिप्लोमा मधील ७ व बी.टेक.मधील २ अशा टेक्स्टाईल विभागात शिक्षण घेणा-या ९ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अरविंद लिमिटेड, अहमदाबाद कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे.…

कसबा हायस्कूलचे एच.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश

कसबा हायस्कूलचे एच.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश संगमेश्वर:    संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या प्रतीथयश कनिष्ठ महाविद्यालयाने फेब्रुवारी- मार्च 2024 बोर्डाच्या परीक्षेत उत्तम…

एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास श्रेयांकन

अतिग्रे:सलीम मुल्ला दि .२१ एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना २०२४-२५ चे श्रेयांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट ३०० विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी…