Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:२७:जुलै: वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या मानगुटीवर बसत असून त्याला विरोध हवा. शिक्षकातील शिक्षक हा समाज शिक्षक व्हावा. आपण मानसिक, सामाजिक गुलामीतून बाहेर पडणे…
राजापूर तहसिल कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मंगेश परांजपे यांचे पत्रकारिता पदविका परीक्षेत सुयश
राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२६:जुलै:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मार्फत माहे मे / जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) परीक्षेत तहसीलदार कार्यालय राजापूर येथे कोषागार अव्वल कारकून…
राजापूर तारळ येथील कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य…
राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२६:जुलै:राजापूर तालुक्यातील तारळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गडप्रेमी प्रथमेश वालम यांच्या विशेष सहकार्याने कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने आदर्श जि.प शाळा…
शिक्षण दान हे महत्त्वाचे दान होय – प्रांतपाल बोरसादवाला
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:२५:जुलै:शिक्षण ही आपल्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट असून चांगले परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळेच शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिक्षण दान हे महत्त्वाचे दान आहे. म्हणूनच विद्यार्थी दत्तक योजना हा…
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत – डॉ. बी.एम. हिर्डेकर
जयसिंगपूर:प्रतिनिधी
दि .२० :पदवी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची नोकरी आणि पद आपल्याला मिळवायचे आहे हे निश्चित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पहावीत ते साकार करण्यासाठी अपार कष्ट करणे गरजेचे आहे, असे…
रविवारी शिक्षण संवाद तिरकस आणि चौकस या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
जयसिंगपुर:प्रतिनिध
दि:१४: जुलै:दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार लिखित 'शिक्षण संवाद: तिरकस आणि चौकस' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 16 जुलै रोजी होत आहे. जेष्ठ साहित्यिक…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये कायदेविषयक व्याख्यान
इचलकरंजी:प्रतिनीधी
दि:१३:जुलै:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी मध्ये पोक्सो ऍक्ट मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले…
वुमन्स डेव्हलपमेंटतर्फे प्रवीण होगाडे आणि निता ठाकूरदेसाई यांना संगीत सेवा पुरस्कार प्रदान
इचलकरंजी:प्रतिनीधी
दि:१३:जुलै:कोल्हापूर येथील वुमन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड पब्लिक वेल्फेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल येथील गायक प्रवीण होगाडे आणि सौ. निता ठाकूरदेसाई यांना संगीत सेवा…
घोडावत विद्यापीठास केंद्र सरकारकडून संशोधनासाठी विशेष अनुदान
जयसिंगपूर:प्रतिनीधी
दि:०७:जुलै:भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संजय घोडावत विद्यापीठास विज्ञान विषयातील संशोधनासाठी साठ लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.येथील प्रा.डॉ.संभाजी पवार, प्रा.डॉ के.एन तिवारी यांनी हा संशोधन…
श्रध्दा शिक्षण संकुलात आषाडी एकादशी जल्लोष साजरी
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि:०४:जुलै:श्रद्धा ओलंपियाड स्कूल, श्रद्धा सुपर जेम्स व श्रद्धा चॅम्प्स या श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या तिन्ही शैक्षणिक युनिटमध्ये आषाढी एकादशी मोठ्या जल्लोष साजरी करण्यात आली .
श्रद्धा ओलंपियाड स्कूल श्रद्धा चॅम्प्स (…