Browsing Category

इतर जिल्हा

संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचा चेतन पंदेरे युपीएससी परिक्षेत चमकला

आरवली :- सचिन पाटोले नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावाचे चेतन पंदेरे आयपीएस अधिकारी झाले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील वांझोळेसारख्या खेडेगावातून पुढे येऊन शिक्षण…

प्रियंवदा अशोक म्हाडदळकर  युपीएससी परिक्षेत महाराष्ट्रात पहिली

संगमेश्वर :- (साद्दीक नाईकोडी) युपीएससी परिक्षेत पहिली आलेली प्रियंवदा अशोक म्हाडदळकर हिच्या यशाने चिपळूणकरांचे नाव रोशन केले आहे. अशोक म्हाडदळकर हे कोकण विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रत्नागिरी येथे निवृत्त झाले असून…

कॉंग्रेसभुवन येथे जिल्हा कॉंग्रेसच्या बैठकीत अनेक नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश लाड…

रत्नागिरी :- (असलम खान - शब्बीर मजगावकर ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली काल ता. २९ रोजी जिल्हा निरीक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे व आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

पत्रकार मुजीब खान यांना पित्रशोक

संगमेश्वर :-( नियाझ खान ) साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सचे उपसंपादक मुजीब खान यांच्या वडिलांचा (रहिमुद्दीन ऊमर खान )काल वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांचा पश्चात त्यांची पत्नी, मोठा मुलगा…

केवळ महापुरूषांच्या घरात जन्माला आल्याने दैवत्व प्राप्त होत नाही!

मुंबई : प्रतिनिधी २९ मे महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान…

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे-

सांगली:प्रतिनिधी  दि. २८ मे :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची माती नदीच्या पात्रात

कडवई:- सचीन पाटोळे दि. २९ मे.मुंबई गोवा महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ गावालगत कडवई गाव आहे.तुरळ-कडवई सिमेवरुन पावसाळ्यात नदी वाहत असते.जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास मौजे कडवई येथील…

तीन किलोमीटर परिसरामध्ये पुढील १५ मिनिटांत वीज पडणार आहे, अशी पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप

रत्नागिरी :- पुढील १५ मिनिटांत तीन किलोमीटर परिसरामध्ये वीज पडणार आहे, अशी पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप नैसर्गिक आपत्तीतील जीवितहानी टाळण्यासाठी वरदान ठरणार आहे.हे अॅप भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तयार…

नाम फाउंडेशन कडून संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर आणि भडकंबा येथे नदी गाळ उपसाला सुरुवात

संगमेश्वर:- नाम फौंडेशन व शृंगारपुर ग्रामपंचायत ता-संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने नाम चे जलनाम योजनेतून गाळ उपसा कामास सुरुवात झाली. सिद्धिविनायक वरचीवाडी विकास मंडळ यांचे लोकसहभागातून ब्राह्मणनदी ब्रीज ते गीरकोंड नदी पात्रातील गाळ…

चिपळूण , रत्नागिरी मध्यवर्ती एस टी स्टँड अपूर्ण बांधकाम पूर्ण न केल्यास ठेकेदार आणि परिवाहन मंडळावर…

चिपळूण: - बांधा , वापरा , हस्तांतरीत करा या तत्वावर महामंडळाने एस टी स्टँड बाधण्यास ठेकेदारांना दिली पण चिपळूण , रत्नागिरी एस टी स्टँड बांधायला घेणाऱ्या ठेकेदारांनी आणि परिवाहन मंडळाच्या बेजबाबदार प्रशासनाने प्रवाशांना अक्षरशः…